राष्ट्रीय आरोग्य अभियान लातूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी एकूण १२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
पदांची माहिती –
- वैद्यकीय अधिकारी
- स्टाफ नर्स
- सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून तपासावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑगस्ट २०२४
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका, लातूर
मुलाखतीची तारीख – २७ ऑगस्ट २०२४ रोजी
मुलाखतीचा पत्ता – मा. आयुक्त, महानगरपालिका, लातूर
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
अर्ज पाठविण्याचा पत्ता – नागरी सुविधा केंद्र विभाग, महानगरपालिका, लातूर