BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदांसाठी भरती

BMC Bharti 2024 - बृहन्मुंबई महानगरपालिकेत लिपिक पदांसाठी भरती 2024

BMC Bharti 2024: बृहन्मुंबई महानगरपालिकेत कार्यकारी सहायक (लिपिक) पदांसाठी 1846 जागांची भरती सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 09 सप्टेंबर 2024 आहे. पात्रतेची माहिती आणि अर्ज कसा करावा यासाठी आमचा ब्लॉग वाचा.

पदाचे नाव: कार्यकारी सहायक (लिपिक)
एकूण जागा: 1846

BMC Bharti | शैक्षणिक पात्रता:

  1. वाणिज्य/विज्ञान/कला/विधी पदवी 45% गुणांसह
  2. इंग्रजी व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  3. MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 14 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीयांसाठी 5 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: मुंबई

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 09 सप्टेंबर 2024 (अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा)

अर्ज फी:

  • खुला प्रवर्ग: ₹1000/-
  • मागासवर्गीय: ₹900/-

परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या