महाराष्ट्र होमगार्ड संघटनेअंतर्गत 9700 जागांसाठी मेगा भरती

Maharashtra Home Guard Recruitment 2024 - महाराष्ट्र होमगार्ड भरती 2024

महाराष्ट्र होमगार्ड संघटनेअंतर्गत ‘अप्रेंटिस’ या पदांसाठी एकूण 9700 जागांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2024 आहे.

एकूण जागा – 9700

पदाचे नाव – होमगार्ड

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण

शारीरिक पात्रता –

  • उंची – पुरुषाकरिता  162 सेंटीमीटर – महिला करिता 150 सेंटीमीटर
  • छाती  फक्त पुरुषांकरिता न फुगवता 76 सेंटीमीटर व 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे

वयोमर्यादा – 20 ते 50 वर्ष

नोकरीचे ठिकाण – जिल्ह्यानुसार

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जुलै 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – कोणतीही फी नाही

भरती प्रक्रिया – 16 ऑगस्ट 2024

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज