MPSC Krushi Seva Bharti: महाराष्ट्र लोकसेवा आयोग कृषी सेवा यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २५८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.
जागांच्या तपशील –
1. उप संचालक कृषि
2. तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी
3. कृषि अधिकारी
4. कनिष्ठ व इतर पदे
शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रतेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात डाउनलोड करावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here