मुंबई उच्च न्यायालय भरती 2024: कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 : कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदांसाठी भरती

मुंबई उच्च न्यायालयात कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 18 ते 38 वर्षे वयोगटातील पात्र उमेदवार 15 ऑगस्ट पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात. अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

एकूण जागा – 10

पदाचे नाव – कनिष्ठ अनुवादक आणि दुभाषी

शैक्षणिक पात्रता – १. पदवी, २. MS-CIT किंवा समतुल्य

वयोमर्यादा – अर्जदाराचे वय 18 ते 38 वर्षे [ मागासवर्गीय – 05 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – मुंबई

मुंबई उच्च न्यायालय भरती 2024 : अर्ज कसा करायचा

  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
  • अर्जासाठी फी – 50/- रुपये
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 ऑगस्ट 2024

परीक्षा केव्हा होणार – नंतर सांगण्यात येईल

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज