(SSC Stenographer Bharti) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2006 जागांसाठी भरती

SSC Stenographer Bharti 2024

SSC Stenographer Bharti – स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 2006 जागांसाठी ‘स्टेनोग्राफर’ पदांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण जागा – 2006

पदाचे नाव व पद संख्या –

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘C’ (ग्रुप ‘B’)
2006
2 स्टेनोग्राफर, ग्रेड ‘D’ (ग्रुप ‘C’)
Total 2006

शैक्षणिक पात्रता – 12 वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी, अर्जदाराचे वय

पद क्र.1 – 18 ते 30 वर्षे

पद क्र.2 – 18 ते 27 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 17 ऑगस्ट 2024 (11:00 PM) – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

 

अर्जासाठी फी – General/OBC – 100/- रुपये [ SC/ST/PWD/ExSM/महिला – कोणतीही फी नाही ]

परीक्षा केव्हा होणार – ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024

 

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज