Union Bank Apprentice Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 नवीन जागांसाठी भरती

Union Bank Apprentice Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 नवीन जागांसाठी भरती

Union Bank Apprentice Bharti 2024 | युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये 500 प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण जागा: 500

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

Union Bank Apprentice शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवीधर

वयोमर्यादा: 01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय 20 ते 28 वर्षे असावे. [SC/ST – 5 वर्षे सूट, OBC – 3 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज करण्याची अंतिम तारीख: 17 सप्टेंबर 2024 (अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत)

परीक्षा केव्हा होणार: नंतर कळविण्यात येईल

अर्ज शुल्क:
1. General/OBC – 800/- रुपये
2. SC/ST – 600/- रुपये
3. PWD – 400/- रुपये

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज