Engineering Admission 2024

या वर्षी विद्यार्थ्यांनी कोणत्या शाखेला सर्वाधिक पसंती दिली ते पहा!

AI, Data Science आणि Machine Learning ला मोठी मागणी आहे. AI & Data Science: 6,02,092 पसंती, 7,954 प्रवेश AI & Machine Learning: 1,28,758 पसंती, 2,162 प्रवेश

2024 साठीच्या प्रमुख पसंती

विद्यार्थ्यांनी प्राथमिक पसंती दिलेल्या शाखा: 1. Computer Engineering 2. Information Technology 3. Electronics & Telecommunication Engineering

महाराष्ट्रातील लोकप्रिय शाखा

1. Computer Engineering: 19,27,485 पसंती, 22,658 प्रवेश 2. IT Engineering: 13,42,333 पसंती, 11,033 प्रवेश 3. Electronics & Telecommunication: 10,56,160 पसंती, 14,747 प्रवेश

पसंती आणि प्रवेश

1. Automobile Engineering: 1,762 पसंती, 163 प्रवेश 2. Chemical Engineering: 30,813 पसंती, 1,388 प्रवेश 3. Civil Engineering: 2,03,133 पसंती, 9,814 प्रवेश 4. Electrical Engineering: 2,29,940 पसंती, 8,060 प्रवेश 5. Mechanical Engineering: 3,70,577 पसंती, 14,269 प्रवेश

इतर लोकप्रिय शाखा

AI आणि Machine Learning सारख्या उदीयमान क्षेत्रांमध्ये विद्यार्थ्यांची मोठी मागणी आहे. सर्व इच्छुक इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना शुभेच्छा!

निष्कर्ष