राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ९९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांसाठी मुलाखती आयोजित करण्यात आल्या आहेत.
विविध पदांच्या एकूण ९९ जागा:
1. विशेषज्ञ OBGY / स्त्रीरोग तज्ञ
2. बालरोगतज्ञ
3. ऍनेस्थेटिस्ट
4. फिजिशियन / सल्लागार औषध
5. ENT सर्जन
6. सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ
7. मानसोपचार तज्ञ
8. रेडिओलॉजिस्ट
9. वैद्यकीय अधिकारी
शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.
मुलाखतीची तारीख: दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी स्वखर्चाने मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
मुलाखतीचा पत्ता: कै. रावसाहेब थोरात सभागृह (जुने) जिल्हा परिषद, नाशिक
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here