माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना, नाशिक (ECHS) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ८ जागा:
1. वैद्यकीय अधिकारी
2. लॅब असिस्टंट
3. फार्मासिस्ट
4. लिपिक
5. सफाईवाला
शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक १९ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचणाऱ्या अर्जांची आवश्यकता आहे. (ऑफलाईन)
अर्ज पाठविण्याचा पत्ता: ECHS सेल, Stn HQ, देवळाली, नाशिक.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here