ITBP Recruitment 2024: इंडो-तिबेट सीमा पोलीस (ITBP) मध्ये कॉन्स्टेबल पदांसाठी 345 जागा भरण्यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यामध्ये सुपर स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी, विशेषज्ञ वैद्यकीय अधिकारी आणि वैद्यकीय अधिकारी पदांचा समावेश आहे.
शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्याबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करणे आवश्यक आहे.
अर्ज शुल्क:
1. जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस उमेदवारांना ४०० रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.
2. SC/ST, माजी सैनिक आणि महिला उमेदवारांना कोणतेही अर्ज शुल्क आकारण्यात येणार नाही.
अर्ज करण्याची तारीख: अर्ज प्रारंभ: 16 ऑक्टोबर 2024 | अर्ज समाप्ती: 14 नोव्हेंबर 2024
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here