हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १८ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध झोनल डॉक्टर्स पदांच्या एकूण १८ जागा
शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक २४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचणाऱ्या अर्जांची आवश्यकता आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: व्यवस्थापक (मानव संसाधन), हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, विमान विभाग, ओझर टाऊनशिप पोस्ट ऑफिस, ता. निफाड, नाशिक – ४२२ २०७
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here