महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून विविध (गट-क) पदांसाठी १३३३ जागांची भरती

MPSC Group C Recruitment 2024 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (गट-क) पदांसाठी १३३३ जागांची भरती

MPSC Group C Recruitment 2024: महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांसाठी एकूण १३३३ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

पदांच्या जागा:
1. द्योग निरीक्षक
2. कर सहायक
3. तांत्रिक सहायक
4. बेलिफ
5. लिपिक (गट-क)
6. नगरपाल (शेरीफ)
7. लिपिक-टंकलेखक

शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी शैक्षणिक पात्रता साठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: ऑनलाईन अर्ज ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत स्वीकारले जातील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या