NHM Thane Recruitment: राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३२७ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन/ऑफलाईन अर्ज मागवले जात आहेत.
उपलब्ध पदे:
1. विशेषज्ञ अधिकारी
2. वैद्यकीय अधिकारी
3. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
4. दंतवैद्य
5. कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)
6. स्टाफ नर्स
7. पर्यवेक्षक
8. प्रयोगशाळा तंत्रज्ञ
9. योग प्रशिक्षक
10. इतर विविध पदे
शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख:
1. अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठविण्यासाठी अंतिम तारीख २८ ऑक्टोबर २०२४ (पर्यंत पोहोचतील) आहे.
2. ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख देखील २८ ऑक्टोबर २०२४ आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हापरिषद ठाणे, तळमजला, रोड नं. २२, जीएसटी भवन समोर, स्टेट बँकजवळ, वागळे ईस्टेट, ठाणे (पश्चिम), पिनकोड – ४००६०४
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here