ESIC महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा (सोलापूर) संस्थेत विविध पदांच्या १२ जागा

ESIC महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा (सोलापूर) संस्थेत विविध पदांच्या १२ जागा

ESIC महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, सोलापूरच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

जागा – विशेषज्ञ, PGMO, निवासी भूलतज्ज्ञ आणि निवासी रेडिओलॉजिस्ट पदे

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.

मुलाखतीची तारीख – ०१ ऑक्टोबर २०२४ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, इसिस हॉस्पिटल, होटगी रोड, सोलापूर ४१३००३

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या