राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध पदांच्या एकूण १०८ जागा

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँकेत विविध पदांच्या एकूण १०८ जागा

राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक (NABARD) मध्ये विविध पदांच्या एकूण १०८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या १०८ जागा – ऑफिस अटेंडंट पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – प्रत्येक पदासाठी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाउनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या