महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे गट-ब संवर्गातील १४८ पदांची भरती

MPSC Group B Recruitment 2024 - महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (गट-ब) पदांच्या १४८ पदांची भरती

MPSC Group B Recruitment: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून राज्य सरकारच्या नगर रचना विभागात विविध पदांच्या एकूण १४८ जागा भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवले जात आहेत.

पदांच्या जागा:
1. सहायक नगर रचनाकार
2. नगर नियोजक

शैक्षणिक पात्रता: प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता साठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.

अर्ज करण्याची तारीख: दिनांक ऑनलाईन अर्ज ४ नोव्हेंबर २०२४ पर्यंत स्वीकारले जातील.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या