BEST मुंबई मध्ये नोकरीची उत्तम संधी: १३० रिक्त पदांची नवीन भरती सुरु!

BEST Mumbai Recruitment 2024 - BEST मुंबई मध्ये १३० रिक्त पदांची नवीन भरती सुरु

बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्टच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३० जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३० जागा:
1. परिविक्षाधीन अभियंता
2. वरिष्ठ वृत्तीधारी शिकाऊ उमेदवार

शैक्षणिक पात्रता: पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पहा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: दिनांक २५ ऑक्टोबर २०२४ पर्यंत पोहोचणाऱ्या अर्जांची आवश्यकता आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता: विभागीय अभियंता, प्रशिक्षण आणि औद्योगिक अभियांत्रिकी विभाग, तिसरा मजला, क्लब रोड बिल्डिंग, BEST मुंबई सेंट्रल बस डेपो, मराठा मंदिर मार्ग, मुंबई सेंट्रल, मुंबई – ४०० ००८

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या