Canara Bank Bharti 2024 | कॅनरा बँकेत 3000 जागांसाठी मेगा भरती

Canara Bank Bharti 2024 | कॅनरा बँकेत 3000 जागांसाठी मेगा भरती

Canara Bank Bharti 2024 | कॅनरा बँकेत 3000 जागांसाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया दिली आहे. यामध्ये रजिस्ट्रेशनपासून ते अर्ज करण्याच्या अंतिम तारखेपर्यंत सर्व टप्पे स्पष्ट केले आहेत. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि लोकल लँग्वेज टेस्टच्या माहितीचा समावेश आहे. जर तुम्हाला या भरतीमध्ये सहभागी व्हायचं असेल, तर वाचा आणि योग्य पद्धतीने अर्ज करा!

अर्ज करण्याचे टप्पे

स्टेप १: सर्वप्रथम www.nats.education.gov.in/ या वेबसाइटवर रजिस्ट्रेशन करणे आवश्यक आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला apprenticeship enrollment ID मिळेल.

स्टेप २: नंतर तुम्ही www.ibpsonline.ibps.in/cabgaaug24/ या लिंकवरून भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करताना enrollment ID आवश्यक आहे.

नोट: IBPS च्या वेबसाइटवर फक्त लँडस्केप मोडमध्येच प्रवेश करता येईल. त्यामुळे मोबाईलचे ऑटो रोटेट चालू करून मोबाईल फिरवावा लागेल; नंतर ही वेबसाइट ओपन होईल.

सिलेक्शन प्रोसेस: या भरतीसाठी सिलेक्शन प्रक्रिया परीक्षा किंवा इंटरव्ह्यूच्या आधारे होत नाही. सिलेक्शन बारावी किंवा डिप्लोमा मध्ये मिळालेल्या मार्क्सच्या आधारावर होईल.

लोकल लँग्वेज टेस्ट: ज्यांच्या दहावी किंवा बारावीमध्ये मराठी विषय नाही, केवळ त्यांच्यासाठी मराठी लोकल लँग्वेज टेस्ट घेतली जाईल.

एकूण जागा: 3000

पदाचे नाव: प्रशिक्षणार्थी

शैक्षणिक पात्रता: पदवीधर

वयोमर्यादा: 01 सप्टेंबर 2024 रोजी अर्जदाराचे वय 20 ते 28 वर्षे (SC/ST – 5 वर्षांची सूट, OBC – 3 वर्षांची सूट)

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र/भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 ऑक्टोबर 2024 (अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल)

अर्ज फी: General/OBC – 500/- रुपये (SC/ST/PWD – कोणतीही फी नाही)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या