DCC Bank Bharti 2024: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने रिक्त पदे सरळसेवा भरतीद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. अर्ज करण्यासाठी आवश्यक लिंक बँकेच्या संकेतस्थळावर किंवा खाली दिली आहे. भरतीची जाहिरात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने प्रकाशित केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. रिक्त पदे, आवश्यक माहिती, आणि सविस्तर PDF जाहिरात तसेच ऑनलाइन अर्ज लिंक खाली दिली आहे.
पदाचे नाव: लिपिक (क्लार्क)
एकूण जागा: 200
DCC Bank Bharti | शैक्षणिक पात्रता:
ही पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. त्यासाठी खाली दिलेली जाहिरात वाचा.
वयोमर्यादा: अर्जदाराचे वय 21 ते 42 वर्षे
नोकरीचे ठिकाण: रायगड
अर्ज करण्याची अंतिम तारीख: 25 ऑगस्ट 2024 (अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा)
अर्ज फी:
सामान्य प्रवर्ग: ₹500 + GST ₹90, एकूण ₹590
मागासवर्गीय: ₹500 + GST ₹90, एकूण ₹590
निवड प्रक्रिया:
- ऑनलाईन परीक्षा: लिपिक पदाकरिता संगणकाद्वारे ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल. या परीक्षा वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाची असेल, 90 गुणांची.
- कागदपत्रांची पडताळणी व मुलाखत: ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारावर 1:3 प्रमाणात मुलाखतीस पात्र उमेदवारांची यादी बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
- मुलाखत: कागदपत्रांची पडताळणी आणि मुलाखत बँक गठीत समितीकडून घेतली जाईल.
- अंतिम निवड सूची: ऑनलाईन परीक्षेतील गुण व मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण 100 गुणांपैकी गुणानुक्रमे अंतिम निवड सूची व प्रतिक्षा यादी तयार करण्यात येईल.
- परिविक्षाधीन कालावधी (प्रोबेशन पीरियड): निवडलेले उमेदवार 6 महिन्यांसाठी परिविक्षाधीन सेवेत नेमले जातील.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online