इंडियन बँक मध्ये स्थानिक बँक ऑफिसर्स पदांसाठी भरती

Indian Bank Bharti - इंडियन बँक मध्ये स्थानिक बँक ऑफिसर्स पदांसाठी भरती

Indian Bank Bharti: इंडियन बँकेत ‘स्थानिक बँक अधिकारी’ पदांसाठी 300 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी 02 सप्टेंबर 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.

एकूण जागा: 300

पदाचे नाव: स्थानिक बँक अधिकारी

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा: 01 जुलै 2024 रोजी अर्जदाराचे वय 20 ते 30 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]

नोकरीचे ठिकाण: महाराष्ट्र, तामिळनाडू, पुडुचेरी, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 सप्टेंबर 2024 (अर्ज ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक)

अर्ज फी:

  • General/OBC/EWS: ₹1000/-
  • SC/ST/PWD: ₹175/-

परीक्षा तारीख: लवकरच कळवण्यात येईल.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या