Indian Navy मध्ये SSC Officer पदाची भरती – BE/B.Tech

Indian Navy मध्ये SSC Officer पदाची भरती – BE/B.Tech

Indian Navy मध्ये 250 जागांसाठी SSC Officer पदाची भरती निघाली आहे, आणि यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण जागा: 250

पदाचे नाव: SSC ऑफिसर

शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा: अधिक माहिती साठी इथे क्लिक करा.

नोट: शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा प्रत्येक पदानुसार वेगवेगळी आहे, त्यामुळे सविस्तर जाहिरात पहाणे आवश्यक आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 सप्टेंबर 2024 (अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे)

अर्ज फी: कोणतीही फी नाही

परीक्षा कधी होणार: माहिती नंतर दिली जाईल.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या