Indian Railway Bharti: भारतीय रेल्वेमध्ये 7951 जागांसाठी मेगा भरती

Indian Raleway Bharti - भारतीय रेल्वेमध्ये 7951 जागांसाठी मेगा भरती

Indian Railway Bharti: भारतीय रेल्वेमध्ये 7951 जागांसाठी विविध पदांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण जागा – 7951

पदांचे नाव –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1केमिकल सुपरवाइजर/रिसर्च17
2मेटलर्जिकल सुपरवाइजर/रिसर्च
3ज्युनियर इंजिनिअर7934
4डेपो मटेरियल सुपरिटेंडंट
5केमिकल & मेटलर्जिकल असिस्टंट
Total7951

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – केमिकल टेक्नोलॉजीमध्ये पदवी.

पद क्र.2 – मेटलर्जिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी.

पद क्र.3 – इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Civil / Production / Automobile / Instrumentation and Control / Manufacturing / Mechatronics / Industrial / Machining / Tools and Machining / Tools and Die Making / Information Technology / Communication Engineering / Computer Science and Engineering / Computer Science / Computer Engineering)

पद क्र.4 – कोणत्याही विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा.

पद क्र.5 – 45% गुणांसह B.Sc (Physics/Chemistry)

वयोमर्यादा – 01 जानेवारी 2025 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 36 वर्षे असावे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 ऑगस्ट 2024 (रात्री 11:59 वाजेपर्यंत) – (अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील)

अर्ज फी –

  • General/OBC/EWS – 500/- रुपये
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये

 

अर्ज दुरुस्ती – 30 ऑगस्ट ते 08 सप्टेंबर 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज