Indian Railway Pharmacist Bharti: भारतीय रेल्वेमध्ये 1376 जागांसाठी भरती

Indian Railway Pharmacist Bharti - भारतीय रेल्वेमध्ये 1376 जागांसाठी भरती

Indian Railway Pharmacist Bharti: भारतीय रेल्वेमध्ये विविध पदांसाठी एकूण 1376 जागांची भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 आहे.

एकूण जागा – 1376

पदाचे नाव व पद संख्या –

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1फार्मासिस्ट246
2नर्सिंग सुपरिटेंडेंट713
3ऑडिओलॉजिस्ट & स्पीच थेरेपिस्ट4
4क्लिनिकल सायकोलॉजिस्ट7
5डेंटल हाइजीनिस्ट3
6डायलिसिस टेक्निशियन20
7हेल्थ आणि मलेरिया इंस्पेक्टर ग्रेड III126
8लॅब सुपरिटेंडेंट ग्रेड III27
9पर्फ्युजनिस्ट2
10फिजियोथेरेपिस्ट ग्रेड II20
11ऑक्यूपेशनल थेरेपिस्ट2
12कॅथ लॅब टेक्निशियन2
13डायटीशियन5
14रेडिओग्राफर एक्स-रे टेक्निशियन64
15स्पीच थेरपिस्ट1
16कार्डियाक टेक्निशियन4
17ऑप्टोमेट्रिस्ट4
18ECG टेक्निशियन13
19लॅब असिस्टंट ग्रेड II94
20फील्ड वर्कर19
Total1376

शैक्षणिक पात्रता –

पद क्र.1 – 12वी उत्तीर्ण + D.Pharm किंवा B.Pharma
पद क्र.2 – GNM किंवा B.Sc (Nursing)
पद क्र.3 – BASLP
पद क्र.4 – पदव्युत्तर पदवी (Clinical Psychology / Social Psychology)
पद क्र.5 – (i) B.Sc (Biology) (ii) डेंटल हाइजीन डिप्लोमा (iii) 03 वर्षे अनुभव
पद क्र.6 – B.Sc + डिप्लोमा (Haemodialysis) किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.7 – (i) B.Sc (Chemistry) (ii) हेल्थ / सॅनिटरी इंस्पेक्टर डिप्लोमा किंवा NTC (Health Sanitary Inspector)
पद क्र.8 – B.Sc (Bio-Chemistry / Micro Biology / Life Science) + DMLT किंवा B.Sc (Medical Technology)
पद क्र.9 – B.Sc + डिप्लोमा (Perfusion Technology) किंवा B.Sc + 03 वर्षे अनुभव
पद क्र.10 – (i) फिजिओथेरेपी पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.11 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑक्यूपेशनल थेरेपी डिप्लोमा/पदवी
पद क्र.12 – B.Sc + डिप्लोमा (Cardiac Professional Cath Lab work) किंवा 02 वर्षे अनुभव
पद क्र.13 – B.Sc + डायटीशियन PG डिप्लोमा किंवा B.Sc (Home Science) + M.Sc Home Science (Food and Nutrition)
पद क्र.14 – 12वी उत्तीर्ण (Physics & Chemistry) + डिप्लोमा (Radiography / X Ray Technician / Radiodiagnosis Technology)
पद क्र.15 – (i) B.Sc (ii) डिप्लोमा (Audio and Speech Therapy) (iii) 2 वर्षे अनुभव
पद क्र.16 – 12वी (Science) उत्तीर्ण किंवा डिप्लोमा (Cardiology Lab)
पद क्र.17 – B.Sc (Optometry) किंवा (Ophthalmic Technician)
पद क्र.18 – (i) 12वी उत्तीर्ण / B.Sc (ii) डिप्लोमा / पदवी (ECG Laboratory Technology / Cardiology / Cardiology Technician / Cardiology Techniques)
पद क्र.19 – (i) 12वी उत्तीर्ण (ii) DMLT
पद क्र.20 – 12वी उत्तीर्ण (Biology / Chemistry)

वयोमर्यादा – 01 जानेवारी 2025 रोजी, उमेदवाराचे वय: [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

पद क्र. 13, 4, 5, 7, 8, 10, 11, 12, 15 ते 19: 18 ते 36 वर्षे
पद क्र. 1 – 20 ते 38 वर्षे
पद क्र. 2 – 20 ते 43 वर्षे
पद क्र. 3 – 21 ते 33 वर्षे
पद क्र. 6 – 20 ते 36 वर्षे
पद क्र. 9 – 21 ते 43 वर्षे
पद क्र. 14 – 19 ते 36 वर्षे
पद क्र. 20 – 18 ते 33 वर्षे

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 16 सप्टेंबर 2024 (अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील)

अर्ज फी –

  • General/OBC/EWS – 500/- रुपये
  • SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये

 

परीक्षा केव्हा होणार – नंतर सांगण्यात येईल

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज

ट्रेंडिंग बातम्या