मुंबई येथील ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालये यांच्या आस्थापनेवरील महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ६ जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांच्या थेट मुलाखतीसाठी आयोजित करण्यात येत आहेत.
डाटा इंट्री ऑपरेटर पदाच्या ६ जागा
शैक्षणिक पात्रता: उमेदवारांनी कोणत्याही शाखेतून पदवी मिळवली असावी आणि मराठीत ३० शब्द प्रति मिनिट व इंग्रजीत ४० शब्द प्रति मिनिट वाणिज्य परीक्षेत उत्तीर्ण असावा. तसेच शासकीय नियमानुसार संगणकाची अर्हता असावी.
वयोमर्यादा: उमेदवाराचे वय ३० सप्टेंबर २०२४ रोजी १८ ते ३८ वर्षांच्या दरम्यान असावे.
नोकरीचे ठिकाण: मुंबई
अर्ज करण्याची तारीख: दिनांक ८ ऑक्टोबर २०२४ रोजी विहित नमुन्यातील अर्ज घेऊन मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. (अधिक माहितीसाठी मूळ जाहिरात पहावी.)
मुलाखतीचे ठिकाण: महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना कार्यालय, मुख्य इमारत तळमजला, ग्रॅन्ट शासकीय महाविद्यालय व सर ज.जी. समूह रुग्णालये, मुंबई, पिनकोड – ४००००८
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here