RRB NTPC Bharti 2024 | आरआरबी NTPC भरती 2024 अंतर्गत भारतीय रेल्वेमध्ये ‘स्टेशन मास्टर’सह इतर अनेक पदांसाठी 8113 जागांसाठी मेगा भरती जाहीर झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 ऑक्टोबर 2024 आहे.
एकूण जागा – 8113
पदाचे नाव व पद संख्या –
1. कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर – 1736
2. स्टेशन मास्टर – 994
3. गुड्स ट्रेन मॅनेजर – 3144
4. ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट – 1507
5. सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट – 732
आरआरबी NTPC भरती 2024 शैक्षणिक पात्रता –
1. पद 1, 2 आणि 3: पदवीधर
2. पद 4 आणि 5: (1) पदवीधर, (2) संगणकावर इंग्रजी/हिंदीमध्ये टायपिंग प्रवीणता आवश्यक.
वयोमर्यादा – 01 जानेवारी 2025 रोजी अर्जदाराचे वय 18 ते 36 वर्षे [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM) – (अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल)
अर्जासाठी फी –
1. General/OBC/EWS – 500/- रुपये
2. SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला – 250/- रुपये
परीक्षा केव्हा होणार – नंतर कळविण्यात येईल.
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online
अधिक माहिती पाहण्यासाठी – Click Here