Indian Oil Recruitment: जर तुमचाही ITI, engineering Diploma, किंवा Graduation झालेलं असेल तर तुमच्यासाठी इंडियन ऑईल मध्ये भरती निघालेली आहे!
महत्वाच म्हणजे अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नसणार आहे!
ट्रेण्ड अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस या तीन पदांसाठी हि भरती होत आहे.
तेव्हा या भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक व भरती संधर्भातील इतर सर्व डिटेल्स आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
एकुण जागा – ४००
• तीन वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती होत असून याची शैक्षणिक पात्रता ही पदानुसार वेगवेगळी असणार आहे..
1. पद – ट्रेण्ड अप्रेंटिस
> जागा – 95
> शैक्षणिक पात्रता – 10वी पास + ITI [Fitter/Electrition/Electronic/Mechanic/Instrument Mechanic/Machinist]
2. पद – टेक्निशियन अप्रेंटिस
> जागा – 105
> शैक्षणिक पात्रता – 50% गुणांसह इंजिनिअरींग डिप्लोमा [Mechanical/Civil/Instrumentation/Electrical & Electronics/ Electronics] (ST/ST/PWD 45% मार्क्स)
3. पद – पदवीधर अप्रेंटिस
> जागा – 200
> शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी (50%मार्क्स) (ST/ST/PWD 45% मार्क्स)
• वयोमर्यादा
18 ते 24 वर्ष (31जुलै 2024 रोजी)
SC/ST : 18 ते 29 वर्षे
OBC : 18 ते 27 वर्षे
• नोकरीचे ठिकाण – दक्षिणी क्षेत्र IOCL
• ऑनलाईन अर्जाची फी – कोणतीही फी नाही
• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख
19 ऑगस्ट 2024 (रात्री 11:55 पर्यंत)
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online