AIIMS अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत मेगाभरती सुरू आहे!
नर्सिंग ऑफिसर या पदासाठी ही भरती होत आहे..
तेव्हा भरतीच्या ऑनलाईन अर्जाची लिंक, Official जाहिरात आणि भरती संदर्भातील सर्व डिटेल माहिती आपण या आर्टिकल मध्ये दिलेली आहे त्यामुळे आर्टिकल पूर्ण वाचा…
• एकुण जागा – अजून निश्चित झाल्या नाहीत
• पद – नर्सिंग ऑफिसर
• शैक्षणिक पात्रता:-
B.Sc Nursing, B.Sc Hons. किंवा GNM (डिप्लोमा) आणि किमान 50 बेडच्या हॉस्पिटल मधील 2 वर्षाचा अनुभव असणारे सर्व उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात..
• वयोमर्यादा :- (21 ऑगस्ट 2024 रोजी)
General – 18 ते 30 वर्षे
SC/ST – 18 ते 35 वर्षे
OBC – 18 ते 33 वर्षे
• नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
• ऑनलाईन अर्जाची फी
> General आणि OBC साठी 3000 रुपये
> SC/ST/EWS साठी 2400 रुपये
> PWD साठी फी नाही
• ऑनलाईन अर्जाची शेवटची तारीख
21 ऑगस्ट 2024 (सायं: 5 पर्यंत)
• CBT Exam
Stage 1 : 15 September 2024
Stage 2 : 04 October 2024
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online