(IBPS PO Bharti) IBPS मार्फत ‘PO/MT’ पदांच्या 4455 जागांसाठी भरती

IBPS PO Bharti 2024

IBPS PO Bharti 2024 – IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)’ या पदांसाठी मेगा भरती एकूण 4455 जागांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

एकूण जागा – 4455

पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)

शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय, 20 ते 30 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]

नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )

अर्जासाठी फी – General/OBC – 850/- रुपये [ SC/ST/PWD – 175/- रुपये ]

परीक्षा केव्हा होणार –

  • पूर्व परीक्षा – ऑक्टोबर 2024
  • मुख्य परीक्षा – नोव्हेंबर 2024

अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here

सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
WhatsApp
Facebook
Twitter
LinkedIn
Telegram
मराठी ईनसाइडर Black logo

Marathi Insider हे भारतातील क्रमांक १ चे विश्वासार्ह आणि लोकप्रिय प्रादेशिक मराठी बातम्या देणारा गट आहे. आम्ही फक्त ताज्या घडामोडींची बातमी देत नाही, तर सरकारच्या योजना, तंत्रज्ञान, मोबाईल फोन, लॅपटॉप्स, स्मार्टवॉचेस आणि सोशल मीडियाचे सखोल विश्लेषण देखील करतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

लोकप्रिय कथा
कॅटेगरिज