IBPS PO Bharti 2024 – IBPS मार्फत ‘प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)’ या पदांसाठी मेगा भरती एकूण 4455 जागांची भरती निघाली असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. तर ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण जागा – 4455
पदाचे नाव – प्रोबेशनरी ऑफिसर (PO) / मॅनेजमेंट ट्रेनी (MT)
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2024 रोजी अर्जदाराचे वय, 20 ते 30 वर्षे [ SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट ]
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 ऑगस्ट 2024 – ( अर्ज ऑनलाईन पद्धतीने करता येईल )
अर्जासाठी फी – General/OBC – 850/- रुपये [ SC/ST/PWD – 175/- रुपये ]
परीक्षा केव्हा होणार –
- पूर्व परीक्षा – ऑक्टोबर 2024
- मुख्य परीक्षा – नोव्हेंबर 2024
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी – Click Here
सविस्तर जाहिरातीची PDF पाहण्यासाठी – Click Here
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी – Apply Online